करडई तेल (सॅफ्लॉवर) के ये फायदे
ह्या तेलात पॉलिअन्सॅच्युरेटेड फॅट
भरपूर प्रमाणात असतात.
यामध्ये असे गुणधर्म
असतात ज्यामुळे ते
वजन कमी करण्यात
मदत करते. तसेच
ते पेशीचे आवरण
मजबूत करण्यात मदत
करत ज्यामुळे विषारी
घटकांना प्रवेश करण्यास मज्जाव
केला जातो ज्यामुळे
मग रोगप्रतिकारक शक्ती
वाढते. हे तेल
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते,
ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या रोगांपासून बचाव करते.
हे तेल मधुमेहींनासुद्धा
वापरायला सांगितले जाते कारण
ते रक्तातील साखर
कमी करण्यास मदत
करते. तसेच स्त्रियांमध्ये
पाळी येण्यापूर्वीची लक्षणे
कमी करते.
Order Contact : +91 8369885714
*प्रोडक्ट्स ऑर्डर के
लिये क्लिक कर
आर्डर करे..
#oxyshop #coldpressedoils #rawhoney #desicowghee #organicproducts
धन्यवाद
Comments
Post a Comment